नमस्कार! मी सचिन जाधव गेल्या 12 वर्षांपासून मी LIC च्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आर्थिक स्थिरता (Financial Stability) मिळवून दिली आहे. योग्य माहिती आणि योग्य सल्ला. विम्याचे काम फक्त पॉलिसी विकणे नाही, तर “Claim Settlement” च्या वेळी तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आहे. माझ्यासाठी तुमचे हित (Benefit) सर्वात आधी आहे.